नाशिक महानगर परिवहन महामंडळमध्ये ‘या’ जागांसाठी भरती; आताच करा अप्लाय

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडमध्ये (Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited) इथे काही पदांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NMPML Recruitment 2021) जारी होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य खाते आणि वित्त अधिकारी, कंपनी सचिव, व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी, एमडी, जनसंपर्क अधिकारी, लेखापाल या पदांसाठी ही भरती (Jobs in Nashik) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

या पदांसाठी भरती

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)

मुख्य खाते आणि वित्त अधिकारी (Chief Account & Finance Officer)

कंपनी सचिव (Company Secretary)

व्यवस्थापक (Manager)

प्रशासन अधिकारी (Admin Officer)

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी (Executive Assistant to CEO and MD)

एमडी, जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer)

लेखापाल (Accountant)

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSftJDRawa8hXz3yRpmDSGcVMusu9d2q87oZFRoaINM40yowbw/closedform या लिंकवर क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *