ऑल द बेस्टः आजपासून दहावीची परीक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – पुणे-
दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होत असून 23 मार्चपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहे. यंदापासून पुन्हा एकदा परीक्षेचा 80ः20फॉर्मुला (80 गुण लेखी, 20 गुण तोंडी परीक्षा) लागू आहे. राज्यातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून 4 हजार 979 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांनी सकाळ सत्रात साडेदहा वाजता तर दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षागृहात हजर रहावे, अस आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *