Stock to Buy today | आज या स्टॉकवर करा ट्रेडिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑक्टोबर । शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Tatva Chintan Pharma, MCX, Reliance, Vijaya Diagnostic Centre, Chemcon Speciality Chemicals, Tata Consumer Products, GAIL, Kotak Mahindra Bank, Control Print, Apollo Tyres, GR INFRA, COAL INDIA, MUTHOOT FIN, AXIS BANK, HDFC LTD, BLUE STAR, ICICI BANK, ABB INDIA, TATA ELXSI आणि KEC INTL या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Tatva Chintan Pharma
TARGET 2190, sl – 2110

Sell MCX FUT –
TARGET 1750, sl – 1815

Buy Reliance 2620CE@60
TARGET- 90, sl – 50

Buy Vijaya Diagnostic Centre
TARGET – 593, sl – 567

Buy Chemcon Speciality Chemicals
TARGET 430, sl – 412

Buy Tata Consumer Products
TARGET – 1040, अवधी: 1 वर्ष

Buy GAIL
TARGET – 155, sl – 147

Buy Kotak Mahindra Bank
TARGET – 2230, sl – 2150

Buy Control Print
TARGET- 318, sl – 304

Buy Apollo Tyres
TARGET – 280, अवधी: 6 महिने

Buy Kotak Mahindra Bank
TARGET – 2230, sl – 2150

BUY GR INFRA
TARGET 2250 SL 2098

BUY COAL INDIA FUT
TARGET 182 SL 173

BUY MUTHOOT FIN 1580 CE
TARGET 45 SL 15

BUY AXIS BANK
TARGET 840 SL 810

BUY HDFC LTD
TARGET 3480 अवधी 9-12 महिेने

BUY BLUE STAR
TARGET 1080 अवधी 12 महिने

BUY ICICI BANK
TARGET 782 SL 749

BUY ABB INDIA
TARGET 2015 SL 1890

BUY TATA ELXSI
TARGET 6270 SL 5990

BUY KEC INTL
TARGET 507 SL 485

BUY BLUE STAR
TARGET 1080 अवधी 12 महिने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *