CRPF Recruitment: केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात 60 जागांसाठी जागा रिक्त; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑक्टोबर । केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात (Central Reserve Police Force) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CRPF Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, जीडीएमओ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावरथेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22, 24 आणि 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer)

जीडीएमओ (GDMO)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना दीड वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

जीडीएमओ (GDMO) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखांमध्ये MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना इंटर्नशिपचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Mumbai Recruitment: आरोग्य विभाग मुंबई इथे 25,000 रुपये कमवण्याची संधी

इतका मिळणार पगार

विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) – 85,000/- रुपये प्रतिमहिना

जीडीएमओ (GDMO) – 75,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता

जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर.

मुलाखतीची तारीख – 22, 24 आणि 29 नोव्हेंबर 2021

या पदांसाठी भरती विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) जीडीएमओ (GDMO)
शैक्षणिक पात्रता संबंधित शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक
इतका मिळणार पगार विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical officer) – 85,000/- रुपये प्रतिमहिना जीडीएमओ (GDMO) – 75,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीची तारीख 22, 24 आणि 29 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.https://drive.google.com/file/d/1Qw9-nPexhjRV3ZDmXelYl2OPnAS2_7iw/view

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://crpf.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *