महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ ऑक्टोबर । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजी चंद्रपूर (ICMR – National Institute Of Immunohaematology) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ICMR NIIH Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. शास्त्रज्ञ बी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचर, प्रकल्प लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2021 असणार आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://niih.org.in/projectappli/ या लिंकवर क्लिक करा