Stock to buy today | स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून कमवा बक्कळ पैसा; आजची यादी तयार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । अमेरिकेची मध्यवर्ती बँकेच्या (Federal Reserve) बैठकीनंतर यूएस मार्केटमध्ये घसरण झाली आणि यूएस बाजार लाल निशाणीसह बंद झाले. आजच्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी 50 फ्लॅट उघडण्याची शक्यता आहे. गुरुवारी आशियाई बाजारातही घसरण नोंदवली गेली. SGX निफ्टी सुमारे 1.45 टक्क्यांनी घसरला आहे. ज्यामुळे भारतीय शेअर मार्केटवरही परिणाम होऊ शकतो.

शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये ASTEC LIFE, TOREENT PHARMA, MFSL, IDFC LTD, UNITED SPIRITS, OIL INDIA, PNC INFRA, ICRA, RAYMOND, CANFIN HOMES, Nirlon, Wipro, Apollo Hospital, Astral Ltd, Emkay Global, Devyani Intl, ABB, Intellect design, Fino Payment, Vedanta या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY ASTEC LIFE
TARGET 1820 SL 1702

SELL TOREENT PHARMA
TARGET 3070, SL3160

BUY MFSL FEB 880 PE
TARGET 44 SL 33

BUY IDFC LTD
TARGET 66 SL 57.40

BUY UNITED SPIRITS
TARGET 960 DURATION 2 MONTHS

BUY OIL INDIA
TARGET 270 DURATION 9-12 MONTHS

BUY PNC INFRA
TARGET 288 SL 274

BUY ICRA
TARGET 3550 SL 3410

BUY RAYMOND
TARGET 815 SL 774

SELL CANFIN HOMES FUT
TARGET 580 SL 605

BUY IDFC LTD
TARGET 66 SL 57.40

Buy Nirlon
Target Rs 380 SL RS 356

Sell Wipro
Target Rs 545 SL RS 570

Buy Apollo Hospital 4500 PE
Target Rs 350 SL Rs 240

Sell Astral Ltd
Target Rs 2050 SL RS 2130

Buy Emkay Global
Target Rs 113 SL RS 106

Buy Devyani Intl
Target Rs 200 Duration 3 to 4 months

Buy ABB
Target Rs 2496 SL RS 2352

Buy Intellect design
Target Rs 750 SL RS 710

Buy Fino Payment
Target Rs 406 SL RS 383

Buy Vedanta
Target Rs 330 SL RS 311

Buy Emkay Global
Target Rs 113 SL RS 106

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *