महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । राज्यात लवकरच ७ हजार २०० पोलीसांची भरती होणार आहे. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलीय. राज्यात ५ हजार २०० पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर होईल.तर लवकरच पुढच्या टप्प्यातील प्रक्रिया घेतली जाईल, असंही वळसे पाटील म्हणालेत.