9 मिनीटे दिवा पेटवून देशवासीयांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

Spread the love

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्य आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे. दिव्यांच्या प्रकाशात यावेळी संपूर्ण आसमंत उजळून निघाला आहे.

नरेंद्र मोदी यांनी स्वत: घरातील लाईट ऑफ करुन दीपक लावले. एवढेच नाही तर त्यांच्या मातोश्री हीराबेन यांनीही दीपक पेटवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या देशवासीयांचा आत्मविश्वास वाढवला.

https://twitter.com/ANI/status/1246831809133981697?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1246831809133981697&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fnews%2Fpeople-have-turned-off-lights-of-their-houseslighted-earthen-lamps-in-india-pm-modi-update-news-mhsp-445725.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *