पिंपरी-चिंचवडमध्ये तुमच्या भागात आहे का कोरोना रुग्ण? पाहा हा नकाशा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी चिंचवड -पिंपरी चिंचवड महापालिकेने आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाचे किती रुग्ण आहेत. याची आकडेवारी असलेला नकाशा प्रसारित केला आहे. त्या नकाशावर बुधवारपर्यतची रूग्णांची आकडेवारी दिली आहे.

ही आहेत आठ क्षेत्रीय कार्यालये
अ प्रभाग (रूग्ण संख्या :- ०१)
प्रभाग क्रमांक १० (संभाजीनगर), प्रभाग क्रमांक १४ (मोहननगर, आकुर्डी), प्रभाग क्रमांक १५ (प्राधिकरण) आणि प्रभाग क्रमांक १९(आनंदनगर, भाटनगर).

ब प्रभाग (रूग्ण संख्या :- ००)
प्रभागातील परिसर प्रभाग क्रमांक १६ (रावेत), प्रभाग क्रमांक १७ (बिजलीनगर, चिंचवडेनगर), प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड) आणि प्रभाग क्रमांक २२(काळेवाडी).

क प्रभाग (रूग्ण संख्या :- ०८)
प्रभाग क्रमांक २ (बोऱ्हाडेवाडी), प्रभाग क्रमांक ६ (धावडेवस्ती), प्रभाग क्रमांक ८ (इंद्रायणीनगर) आणि प्रभाग क्रमांक ९ (नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा).

ड प्रभाग (रूग्ण संख्या :- ००)
प्रभाग क्रमांक २५ (वाकड), प्रभाग क्रमांक २६ (पिंपळेनिलख), प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) आणि प्रभाग क्रमांक २९ (पिंपळेगुरव)

ई प्रभाग (रूग्ण संख्या :- १२)
निवडणूक प्रभाग क्रमांक ३ (चऱ्होली), प्रभाग क्रमांक ४ (दिघी), प्रभाग क्रमांक ५ (गवळीनगर) आणि प्रभाग क्रमांक ७ (भोसरी)

फ प्रभाग (रूग्ण संख्या :- ०२)
प्रभाग क्रमांक १ (चिखली), प्रभाग क्रमांक ११ (कृष्णानगर), प्रभाग क्रमांक १२ (तळवडे-रुपीनगर) आणि प्रभाग क्रमांक १३ (यमुनागनर,सेक्टर क्रमांक २२).

ग प्रभाग (रूग्ण संख्या :- ०४)
प्रभाग क्रमांक २१ (पिंपरीगाव), प्रभाग क्रमांक २३ (थेरगाव), प्रभाग क्रमांक २४ (गणेशनगर) आणि प्रभाग क्रमांक २७ (रहाटणी).

ह प्रभाग (रूग्ण संख्या :- ०४)
प्रभाग क्रमांक २० (संत तुकारामनगर-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३० (दापोडी-फुगेवाडी-कासारवाडी), प्रभाग क्रमांक ३१ (नवी सांगवी)आणि प्रभाग क्रमांक ३२ (सांगवी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *