संत मीराबाई भजनी मंडळ कडून दहा हजार लाखांच्या प्रतींचे वाचाळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । सलमान मुल्ला । कैवल्य भरती चक्रवर्ती न्यानेश्वर माऊली महाराज यांच्या दोन वर्षानंतर लाभलेल्या दिंडी सोहळ्यास दहा हजार लाखापर्यंत वाचाळ करण्यात आल्या आहेत.

यानिमित्ताने संत मिराबाई भजनी मंडळ डिकसळ संचलित ज्ञानोबा रायांच्या नामचिंतन सोहळा हरिभक्त परायण अंबिरकर आबा महाराज डिकसळ रामचंद्र बोराडे महाराज छगन डिकले महाराज व,शिवाजी डिकले आदी महाराज आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *