धर्माबाद “गावकरी किचन “ची स्थापना ; मा. सुबोध काकाणी यांचा सामाजिक उपक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । नांदेड । विशेष प्रतिनिधी । संजीवकुमार गायकवाड । धर्माबाद शहरातील प्रतिष्टीत व्यापारी उधोजक सामाजिक जाण असलेले मा. सुबोध काकाणी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले धर्माबाद शहरातील गरीब कामगार हातावर पोट असणाऱ्या गरजू नागरिकांना लॉकडाऊन मुळे चूल पेटवणे शक्य नसल्याची जाण ठेऊन सर्व मित्र परिवारांच्या मदतीने कोणीही उपाशी झोपू नेय म्हणून “गावकरी किचन “ची स्थापना केली व रोज 20/22 हजार खिचडी पाकीट तयार करून शहरातील सर्व नगरात वाटप करण्याचे काम करीत आहेत या कामी आपणही काही तरी करावे म्हूणन धर्माबाद तालुक्यातील वरिष्ठ अधीकारी हाजरी होऊन हिरहिरीने भाग घेऊन श्रमदान करीत आहेत यात उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील तहसीलदार दत्तात्रय शिंदे मुख्यधीकारी मंगेश देवरे पोलीस निरीक्षक सोहन माचरे, शाम झंवर, व सुबोध काकाणी मित्र मंडळ परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *