महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात स्थिरता दिसून आली. मात्र आज सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली. सध्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदी खरेदी करण्याकडे सर्वांचा कल दिसतोय. येत्या दिवसात आता सोने चांदीचे दर आता महागणार असल्याचे दिसतेय.
आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,950 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,310 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 590 रुपये आहे
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 53,450 रुपये
दिल्ली – 52,470 रुपये
हैदराबाद – 52,310 रुपये
कोलकत्ता -52,310 रुपये
लखनऊ – 52,470 रुपये
मुंबई – 52,310 रुपये
नागपूर – 52,360 रुपये
पूणे – 52,360 रुपये