सामाजिक कार्यकर्ते श्री. पि.के. महाजन यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पिंपरी चिंचवड महानगराच्या कार्याध्यक्षपदी निवड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । सामाजिक कार्यकर्ते श्री. पि.के. महाजन यांची…अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पिंपरी चिंचवड महानगराच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली…..राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

सदर प्रसंगी परिषदेचे पिं. चिं. शहराचे अध्यक्ष अॅड चंद्रशेखर भुजबळ , सन्माननीय श्री. बापूसाहेब भुजबळ, श्री. अंबादास जी गारुडकर , सौ. मंजिरीताई धाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते…..श्री पि.के. महाजन हे समता परिषदेच्या कामकाजात सक्रिय असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत तसेच खान्देश माळी मंडळ पिंपरी चिंचवड व पुणे शहर….ह्या मंडळाचे माजी अध्यक्ष म्हणुन 12 वर्षे कामकाज पाहिले आहे…..देशात समता प्रस्थापित व्हावी असा महाजनां चा दृढनिश्चय असून त्या दृष्टीकोनातून त्यांचे कामकाज चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *