Gold Silver Price: आज सोनं महागलं! जाणून घ्या नवे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । गेल्या महिन्यात सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून आली होती. शुक्रवारी सोने चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. आज सुद्धा सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी दिसून येत आहे.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,900 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 570 रुपये आहे. (gold silver price update 1 October 2022)

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

पूणे – 50,930 रुपये

चेन्नई – 51,240 रुपये

दिल्ली – 51,050 रुपये

हैदराबाद – 50,900 रुपये

कोलकत्ता – 50,900 रुपये

लखनऊ – 51,050 रुपये

मुंबई – 46,650 रुपये

नागपूर – 50,930 रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *