उस्मानाबाद शहरात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । सलमान मुल्ला। दि .११ ऑक्टोबर । उस्मानाबाद । याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील आझाद चौक कुरेशी गल्ली येथील रहिवासी असलेला तरूण युवक सोहेल मामुद शेख वय 20 या युवकाने आज सकाळी 9 :00 च्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.. त्याने आत्महत्या का केली ?याचे कारण अद्याप समजले नाही शवविच्छेदन करण्यासाठी शव जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मयत सोहेल चे वडील हे महावितरण कार्यालयात लाईनमन म्हणून नौकरीस आहेत सोहेल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता..यामुळे या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.एकुलता एक मुलगा मयत झाल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *