पुण्यातील सदाशिव पेठेतील हॉटेलला भीषण आग, एका मुलीचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ ऑक्टोबर । पुण्यातील सदाशिव पेठेतील एका हॉटेलला भीषण आग लागली होती. या आगीत एका सहा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *