महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ नोव्हेंबर । गुन्हा दाखल होणे आणि राजीनामा याचा काय संबंध. भाजप नेते आशिष शेलारांचा आव्हाडांना सवाल. हे म्हणजे चर्चगेट गाडीत बसून मुलुंड केव्हा येईल विचारण्यासारखं. तुम्हाला राजीनाका द्यायचा तर द्या तीही जागा आम्ही जिंकू असंही आशिष शेलार यांनी म्हटलंय.