Gold Rate Today : आठवड्याच्या सुरवातीला सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? वाचा आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ डिसेंबर । Gold Rate Today : सोन्याच्या किमतीने 5 महिन्यांच्या उच्चांकी पातळी गाठली आहे. देशांतर्गत बाजारात, MCX वर सोन्यामध्ये 372 रुपयांची वाढ झाली आहे. तर आजचा सोन्याचा दर 54,150 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. सोन्याच्या वाढलेल्या दराबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एक किलो चांदीचा दर 67,020 रूपये आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तब्बल 811 रुपयांची चांदीच्या दरात वाढ दिसून आली आहे.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :

मुंबईतील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,150
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,638

1 किलो चांदीचा दर – 67,020

पुण्यातील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,150
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,638

1 किलो चांदीचा दर – 67,020

नाशिकमधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,150
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,638

1 किलो चांदीचा दर – 67,020

नागपूरमधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,150

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,638

1 किलो चांदीचा दर – 67,020

दिल्लीमधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 54,050

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 49,546

1 किलो चांदीचा दर – 66,920

कोलकत्तामधील सोन्याचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,080

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,573

1 किलो चांदीचा दर – 66,940

जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे. स्पॉट चांदी $0.28 प्रति औंस आणि चांदीचा दर $22.62 प्रति औंस वर मजबूत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *