ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी; तब्बल 500 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ फेब्रुवारी । बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लाईनवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers)

एकूण जागा – 500

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग – 850 रुपये

राखीव प्रवर्ग – 175 रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

लाल-पिवळा नाही तर Job Interview ला जाताना या 4 रंगांचे कपडे घाला; मग बघा चमत्कार; नोकरी तुमचीच

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023

या जागांसाठी भरती प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers) एकूण जागा – 500
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officers) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
अर्ज शुल्क खुला प्रवर्ग – 850 रुपये राखीव प्रवर्ग – 175 रुपये
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bankofindia.co.in/ या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *