Income Tax Bharti 2023 : सुवर्णसंधी ; आयकर विभागात नोकरीची संधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । Income Tax Bharti 2023 : आयकर विभागात विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा. जाहिरात निघाल्यापासून १ महिन्याच्या आत हा अर्ज करणं आवश्यक आहे.

एकूण पदे – ४१

पदांची नावं आणि शैक्षणिक पात्रता

१) आयकर निरीक्षक/ Inspector of Income Tax (४ जागा)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष

२) कर सहाय्यक / Tax Assistant (१८ जागा )

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष (२ जागा), डेटा एंट्री गती प्रती तास ८००० की.

३) मल्टी टास्कींग स्टाफ / Multi Tasking Staff (MTS) (१९ जागा)

मान्यता प्राप्त बोर्ड / विद्यापीठातून १० वी पास असणे आवश्यक

वयोमर्यादा – यात SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – १८ – ३० वर्ष

टॅक्स असिस्टंट – १८-२७ वर्ष

मल्टी टास्कींग स्टाफ – १८-२५ वर्ष

अंदाजे पगार

इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर – ४४,९०० ते १,४२,४०० रुपये

टॅक्स असिस्टंट – २५५०० ते ८१,१०० रुपये

मल्टी टास्कींग स्टाफ – १८००० ते ५६,९०० रुपये

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *