Gold-Silver Price on 16 March 2023 : सोने-चांदीचे दर घसरले की महागले? पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५३,०५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५३,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६९,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६८,५०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,०५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,८७० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,०५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५७,८७० प्रति १० ग्रॅम आहे.  नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,०५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,८७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,०८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५७,९०० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६९० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *