जगभरातील धनाढ्य व्यक्तींच्या संपत्तीमध्ये घट, मात्र भारतातील श्रीमंतांचा पैसा वाढला!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ मे । जगभरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत एकाच दिवसात घट झाली आहे, परंतु भारतातील श्रीमंतांची संपत्ती मात्र वाढली आहे. जगातील अव्वल बर्नार्ड अर्नाल्ट, जेफ बेजोस, बिल गेट्सपासून वाॅरेन बफेपर्यंतच्या व्यक्तींची संपत्ती गेल्या चोवीस तासांत घटली आहे. अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांची सर्वाधिक संपत्ती घटली आहे. ब्लूमबर्ग बिनियानर्स इंडेक्सनुसार दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत घट झाली. भारतातील उद्योगपतींच्या संपत्तीत वाढ झाली.त्यात गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वेगाने वाढ झाली. इंडेक्सनुसार चोवीस तासांत टॉप-२० मध्ये सहभागी १८ श्रीमंतांच्या संपत्तीत वेगाने घट झाली आहे.

बिनियनायर्स इंडेक्स : कोणत्या श्रीमंताने किती गमावले
श्रीमंत व्यक्ती फटका नेटवर्थ
(कोटी रुपये) (अब्ज डॉलर)
जेफ बेजोस 1,63,909 139
बर्नार्ड अर्नाल्ट 92,000 192
एलन मस्क 18,3502 180
वाॅरेन बफे 18,102 113
बिल गेट्स 8,266 125
मुकेश अंबानी | रँक 13
नुकसान : ~45,380 कोटी
नेटवर्थ : 84.1 अब्ज डॉलर
गौतम अदानी | रँक 18
नुकसान : ~36,205 कोटी
नेटवर्थ : 64.2 अब्ज डॉलर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *