Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Silver News : या ठिकाणी मिळेल अलंकाराच्या कणा-कणांत अप्रतिम सुंदरता - Maharashtra 24

Gold Silver News : या ठिकाणी मिळेल अलंकाराच्या कणा-कणांत अप्रतिम सुंदरता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । प्रत्येक अलंकार हा सुंदर असतो कारण कारागीर स्वतःचे तन-मन-धन अर्पण करून तो घडवत असतो. कारागीर निसर्गातील पाने, फुले, वेली, नद्या, झरे, धबधबे इत्यादी आणि अशा अनेक अप्रतिम सुंदर गोष्टी अनुभवून आणि आत्मसाद करून अनेक अलंकार घडवत असतो. कारागीर जसा अलंकार घडवताना स्वतःला निसर्गाशी जोडतो, त्याच्यापासून प्रेरणा घेतो, तसाच तो ग्राहकाच्या मानसिकतेचाही अभ्यास करतो आणि आपली कारागिरीचे दर्शन अप्रतिमरीत्या आपल्यास दाखवत असतो.

पिंपरी चिंचवड, निगडीस्थित असणारे सत्यम ज्वेलर्स अशा सर्व कारागिरांपासून प्रेरणा घेते आणि आपल्या असंख्य ग्राहकांना अप्रतिम सुंदर दागिने कसे मिळतील याची गेल्या ४० वर्षांपासून दखल घेत आलेले आहे. सत्यम ज्वेलर्स आपल्या अप्रतिम डिझाइन्स, विविध व्हरायटी आणि दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करीत असतात. आपण आमच्याकडे पारंपरिक चपलाहार, कोल्हापुरी साज, ठुशी अश्या मराठमोळ्या दागिन्यांच्या बरोबरीनेच आधुनिक दागिन्यांमधील छोटे मंगळसूत्र, नवजात मुला-मुलींचे दागिने ते वधू-वरांचा साखरपुडा किंवा लग्नापर्यंतच्या भरजरी दागिन्यांची असणारी विविध डिझाइन्समधील दागिने आपण मनसोक्त खरेदी करू शकता.

ग्राहकांचा विश्वास खऱ्या अर्थाने मिळवणारी पेढी म्हणजे सत्यम ज्वेलर्स. ग्राहक आम्हां सत्यम ज्वेलर्सकडे फक्त सोने खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून कधीही बघत नाहीत तर आपल्या आयुष्याच्या चढ-उतारात, गोड-सुखी क्षणांत सत्यम ज्वेलर्सला आपला सोबती मानतात आणि आम्हीही ग्राहकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही. आम्हां सत्यम ज्वेलर्सकडे पिढ्यान-पिढयांचा ग्राहकवर्ग आहे.

चला तर मग, भेटूया सत्यम ज्वेलर्सच्या निगडी, कृष्णानगर अथवा चाकण मधल्या शाखेत आणि खरेदी करा अप्रतिम सुंदर दागिने !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *