Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
LPG Price Hike : एलपीजी सिंलेंडरचे दर पुन्हा वाढले - Maharashtra 24

LPG Price Hike : एलपीजी सिंलेंडरचे दर पुन्हा वाढले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ जुलै । ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 7 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढली आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *