महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । कै किरण सुदाम काळभोर ह्यांच्या स्मरणार्थ अंध अपंग व्यक्तींना सिद्धिविनायक गणेश मंदिर ह्या ठिकाणी जेवणं व्यवस्था करण्यात आली होती त्या ठिकाणी पाचशे नागरिकांना अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सचिन चिखले रोहिदास शिवणेकर प्रमोद क्षिरसागर गोरव रौधाळे वृषाली पाटणे गौरव रौधाळे वादीद मुकरताल शाहीद मुकरताल गणेश पुरी सचिन शिंदे विकास सुभेदार सुरेश फुआराम चौधरी पप्पू दासानी पप्पू हतागळे समाधान मगर महेश मगर रफिक शेख शाकीर शेख राजू शेख हैदर भाई शेख फयाज शेख जावेद शेख इंद्रजित कासारे सुधीर भोसले योगेश बाथम योगेंद्र बोंडे बबन दळवी फुआराम चौधरी देवाराम देवाशी स्वप्निल पवार ह्यांनी विशेष सहकार्य केले कै किरण सुदाम काळभोर ह्यांच्या ९ पुण्यस्मरण दिनानिमित्त अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अंध अपंग व्यक्तींना सिद्धिविनायक गणेश मंदिर ह्यांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली होती निगडी व्यापारी संघटना अध्यक्ष रोहिदास शिवणेकर सचिन शिंदे ह्यांनी संयोजन केले.