![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुन ।। सोन्या आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्या सोने-चांदीच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली पण अलीकडच्या घडामोडींची खरेदीवर ग्राहकांना दिलासा मिळाला असून आता सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये संमिश्र व्यवहार होताना दिसत आहेत. सोमवारी, १० जून रोजी सोन्याची किंमत किंचित कमी झाली तर चांदीची चमक मात्र आणखी वाढली आहे.
सोन्या-चांदीचा आजचा भाव काय
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या वायदा व्यवहारात मंदी दिसून आली आणि सकाळी भाव घसरणीसह उघडले, तर चांदीच्या वायदे तेजीसह व्यापार करताना दिसत आहेत. सोन्याचा दर ७१,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली तर चांदीचा भाव ८९,५०० रुपये प्रति किलोखाली ट्रेंड करत आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात घसरण सुरू झाली मात्र, नंतर चांदीच्या वायदे (फ्युचर्स) किंमतीत वाढ नोंदवली गेली.
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहराचे नाव काय आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई
६५,७०० रुपये
६५,७०० रुपये
पुणे
६५,७०० रुपये
६५,७०० रुपये
नागपूर
६५,७०० रुपये
६५,७०० रुपये
कोल्हापूर
६५,७०० रुपये
६५,७०० रुपये
जळगाव
६५,७०० रुपये
६५,७०० रुपये
ठाणे
६५,७०० रुपये
६७,६०० रुपये
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर काय
शहराचे नाव काय
आजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
कालचा सोन्याचा भाव (प्रति १०all ka ग्रॅम)
मुंबई
७१,६७० रुपये
७१,६७० रुपये
पुणे
७१,६७० रुपये
७१,६७० रुपये
नागपूर
७१,६७० रुपये
७१,६७० रुपये
कोल्हापूर
७१,६७० रुपये
७१,६७० रुपये
जळगाव
७१,६७० रुपये
७१,६७० रुपये
ठाणे
७१,६७० रुपये
७१,६७० रुपये
चांदीचा आजचा दर
शहराचे नाव काय
आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)
कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)
मुंबई
९१,७०० रुपये
९१,५०० रुपये
पुणे
९१,७०० रुपये
९१,५०० रुपये
नागपूर
९१,७०० रुपये
९१,५०० रुपये
कोल्हापूर
९१,७०० रुपये
९१,५०० रुपये
जळगाव
९१,७०० रुपये
९१,५०० रुपये
ठाणे
९१,७०० रुपये ९१,५०० रुपये![]()
