मोरवाडी :- रविवार दिनांक ३०\६\२४ रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक मोरवाडी पाणी बाॅटल आणि खाऊ वाटप करण्यात तसेच मोरवाडी येथील महिला बचत गटा तर्फे शाबुदाना पापड , पाणी बाॅटल वाटप करण्यात आले यावेळी श्री दिपक भोजने , सौ. रेणुकाताई भोजने , मृणाल शहा भारती महाडिक , सुमेध कावळे ओकांर गायकवाड, निरज भोजने , सुमित शिंदे , प्रियंका शिंदे आदी उपस्थितीत होते