महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ सप्टेंबर ।। काल सोन्याचा भाव वाढला होता. त्यानंतर आज लगेचच सोन्यासह चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. त्यामुळे आजचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेऊ. आज मुंबई पुण्यासह राज्यातील विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे याची माहिती देखील पाहणार आहोत. तसेच २२ कॅरेट, २४ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१,९०० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम म्हणजे १ तोळा सोन्याचा भाव ६७,१९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ५३,७५२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,७१९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,३२,९०० रुपये इतका आहे. तर १ तोळा सोन्याचा भाव ७३,२९० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत आज ५८,६३२ रुपये आहे. तसेच १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,३२९ रुपये आहे.
आज १८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भव ५,४९,७०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५४,९७० रुपये आहे. तर ८ ग्रॅम सोन्याची किंमत ४३,९७६ रुपये इतकी आहे. त्यासह १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ५,४९७ रुपये इतका आहे.
विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याची किंमत किती?
मुंबई
२२ कॅरेटचा भाव – ६,७०४ रुपये
२४ कॅरेटचा भाव – ७,३१४ रुपये
पुणे
२२ कॅरेटचा भाव – ६,७०४ रुपये
२४ कॅरेटचा भाव – ७,३१४ रुपये
जळगाव
२२ कॅरेटचा भाव – ६,७०४ रुपये
२४ कॅरेटचा भाव – ७,३१४ रुपये
नागपूर
२२ कॅरेटचा भाव – ६,७०४ रुपये
२४ कॅरेटचा भाव – ७,३१४ रुपये
नाशिक
२२ कॅरेटचा भाव – ६,७०४ रुपये
२४ कॅरेटचा भाव – ७,३१४ रुपये
अमरावती
२२ कॅरेटचा भाव – ६,७०४ रुपये
२४ कॅरेटचा भाव – ७,३१४ रुपये
चांदीचा भाव किती?
चांदीचा भाव १०० रुपयांनी खाली घसरला आहे. त्यामुळे आज एक किलो चांदी ८६,४०० रुपयांनी विकली जातेय. तर काल हाच भाव ८६,५०० रुपये इतका होता. मुंबई-पुण्यासह राज्यातील विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव हाच होता.