महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑक्टोबर ।। जागतिक पातळीवर कोणतीही मोठी घडामोड झाल्यास त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातू आणि इंधनावर होत असतो. भाव सध्या जितके आहेत त्याच्या दुपटीने वाढू लागतात. अशात सध्या इस्रायल-इराणमध्ये संघर्ष सुरू आहे. यांमधील संघर्षाचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. सोन्याचा भाव आज देखील वाढला आहे. त्यामुळे आजच्या वाढलेल्या किंमती काय आहेत? त्याची माहिती जाणून घेणार आहोत.
२२ कॅरेट सोन्याचा भाव
२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,१२,५०० रुपये इतका आहे.
२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७१,२५० रुपये इतका आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५७,००० रुपये इतका आहे.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,१२५ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,७७,१०० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७७,७१० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६२,१६८ रुपये इतका आहे.
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,७७१ रुपये इतका आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,८२,२०० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५८,३०० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,६४० रुपये इतका आहे.
१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८३० रुपये इतका आहे.
विविध शहरांतील २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?
मुंबईमध्ये – ७,११० रुपये
पुणे – ७,११० रुपये
नागपूर – ७,११० रुपये
जळगाव – ७,११० रुपये
नाशिक – ७,११० रुपये
लखनऊ – ७,१२५ रुपये
जयपूर – ७,१२५ रुपये
नवी दिल्ली- ७,१२५ रुपये
पटना- ७,१२५ रुपये
अहमदाबाद – ७,१२५ रुपये
कोलकाता – ७,१२५ रुपये
विविध शहरांतील २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे?
मुंबईमध्ये – ७,७५६ रुपये
पुणे – ७,७५६ रुपये
नागपूर – ७,७५६ रुपये
जळगाव – ७,७५६ रुपये
नाशिक – ७,७५६ रुपये
लखनऊ – ७,७७१ रुपये
जयपूर – ७,७७१ रुपये
नवी दिल्ली- ७,७७१ रुपये
पटना- ७,७७१ रुपये
अहमदाबाद – ७,७७१ रुपये
कोलकाता – ७,७७१ रुपये
चांदीचा भाव काय?
गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचा भाव वाढत आहे. मात्र चांदीच्या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत. चांदीचा भाव आजही कमी किंवा जास्त झालेला नाही. त्यामुळे आजचा भाव देखील ९५,००० रुपये प्रति किलो आहे.