Gold Silver Rate : सोन्या ,चांदीचा भाव गगनाला ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑक्टोबर ।। सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने बदल होत आहे. सोन्यासह चांदीच्या किंमतीने मोठी उसळी घेतली होती. त्यानंतर आज सकाळी सोन्याचा भाव कमी झाला आहे. मात्र चांदी महागली आहे. चांदीच्या किंमती लाखांच्या पुढे पोहचल्या आहेत. त्यामुळे आजचा भाव काय आहे त्याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

१८ कॅरेटचा भाव
१०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,९८,४०० रुपये आहे. १ तोळा सोन्याचा भाव ५९,८४० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४७,८७२ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,९८४ रुपये आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती किती?
२४ कॅरेट १ ग्रॅमचा भाव ७,९७८ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६३,८२४ रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ७९,७८० रुपये आहे. तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,९७,८०० रुपये इतका आहे.

२२ कॅरेटच्या किंमती
१ ग्रॅम सोन्याचा भाव ७,३१४ रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५८,५१२ रुपये आहे. तर १० ग्रॅम सोन्याचा भाव ७३,१४० रुपये आहे. तसेच १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,३१,४०० रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याच्या किंमती

मुंबईमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,२९९ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६३ रुपये आहे.

पुण्यात १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,२९९ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६३ रुपये आहे.

जळगावमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,२९९ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६३ रुपये आहे.

नाशिकमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,२९९ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६३ रुपये आहे.

नागपूरमध्ये १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,२९९ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,९६३ रुपये आहे.

अमरावती १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव – ७,३४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ८,००७ रुपये आहे.

विविध शहरातील चांदीचा भाव
विविध शहरात १ किलो चांदीचा भाव आज १०० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे आजचा भाव १,०२,००० रुपये इतका आहे. हाच भाव संपूर्ण भारतात आणि राज्यातील विविध शहरांत कायम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *