महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ डिसेंबर ।। अलीकडच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाले होते. मात्र या आठवड्यात सोन्याचे भाव वाढले आहेत. कालच्या दिवशी सोन्याचे भाव वधारले असून आजंही सोन्याचा दर वाढला आहे. ऐन लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदीसाठी पूर्वीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज 11 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात ८७० रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,96,200 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,300 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,400 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,000 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,30,000 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,96,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,620 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,696 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,962 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,947 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,947 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,947 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,947 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,947 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,947 रुपये
औरंगाबाद
22 कॅरेट सोनं – 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,947 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,950 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,950 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,950 रुपये