महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ डिसेंबर ।। सध्या लग्नसराई सुरू आहे. अशात खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लोकांची भयंकर गर्दी दिसून येत आहे. विशेषत: सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. तुम्ही सुद्धा सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज सोने चांदीच्या दरामध्ये थोडी वाढ दिसून येत आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील आजचे सोने चांदीचे दर जाणून घ्या.
बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,११६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,४९०रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ८९४ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९३९० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.
मंगळवारी चांदीचा दर ८९,०८०रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७६२७० रुपये होता. एका दिवसात सोने २२० रुपयांनी महागले तर चांदी ३१० रुपयांनी महागली आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,९९७ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,३६० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९९७ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,३६० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९९७ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,३६० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९९७ रुपये आहे. ४ कॅरेट सोन्याचा दर ७६,३६० रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)