महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जानेवारी ।। गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. सोन्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला किंचीत फायदा होण्याची शक्यता आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १३ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,97,900 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,314 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,512 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,140 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,31,400 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,97,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,790 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,832 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,979 रुपयांनी विकलं जात आहे.
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,299 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,963 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,299 रुपये
24 कॅरेट सोनं – 7,963 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,007 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,007 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,007 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,007 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,007 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,340 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,007 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,343 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,010 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,343 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,010 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,343 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,010 रुपये