Gold Price Today : सोनं महागलं ; पहा आजचा भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० जानेवारी ।। गेल्या आठवड्याच्या अखेरीस म्हणजेच शनिवारी सोन्याचे दर घटले होते. सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना पुन्हा झटका लागण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आज सोन्याचे दर वाढले आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज २० जानेवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 120 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,13,800 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,465 रुपयांना विकलं जात आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 59,720 रुपयांवर आहे.

१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 74,650 रुपये इतका आहे.

तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,46,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,13,800 रुपये किंमतीने विकलं जातंय.

१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 81,380 रुपये इतका आहे.

८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 65,104 रुपये इतका आहे.

१ ग्रॅम सोनं 8,138 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

पुणे
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,450 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,123 रुपये

वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,126 रुपये

नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,126 रुपये

भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,453 रुपये

24 कॅरेट सोनं – 8,126 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *