महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ फेब्रुवारी ।। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र दुखापतीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत यजमान पाकिस्तानचा संघ बलाढ्य न्यूझीलंडचा सामना करताना दिसून येणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
JUST IN: Lockie Ferguson ruled out of ICC Champions Trophy with a foot injury.
Kyle Jamieson replaces him in the New Zealand squad. pic.twitter.com/wnSuXyTbaU
— Cricbuzz (@cricbuzz) February 18, 2025