Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold-Silver Price: सोने-चांदीच्या किमतीत मोठा बदल ; मुंबई-पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर पोहोचला… - Maharashtra 24

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या किमतीत मोठा बदल ; मुंबई-पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा दर पोहोचला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०८ जून ।। सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, ८ जून २०२५ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे खरेदीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०८ जून २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ९७,१५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,०५४ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १०५,९०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०५९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८,८८९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ९६,९७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,८८९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,९७० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,८८९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,९७० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८८,८८९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९६,९७० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *