कोरोना लस ; स्पुटनिकने म्हटले- मॉर्डना आणि फायझरपेक्षा स्वस्त देऊ

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ नोव्हेंबर – र्ना व फायझर या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त असेल. अॅस्ट्राझेनेकात बायोफार्मास्युटिकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे कार्यकारी अध्यक्ष सर मेने पंगलोस म्हणाले की, चाचणी यशस्वी झाल्यानंतर ती ज्यांची प्रतिकारक शक्ती प्रभावीपणे काम करत नाही आणि ज्यांना लस देता येऊ शकत नाही अशा लोकांच्या उपचारात उपयुक्त ठरेल.

देशात तयार होत असलेल्या ज्या लसीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण होत आहे तिच्या आपत्कालीन वापराची मंजुरी आणि साधनांबाबतच्या शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे. त्यांची परवाना प्रक्रिया प्रलंबित आहे. अलीकडेच लसींच्या किंमत निर्धारणासह अग्रीम खरेदीच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. तीत नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन आणि आरोग्य सचिव राजेश भूषण हजर होते. त्यात असे ठरवण्यात आले की, पीएमओ लस कृती दल स्थापन करेल, ते किंमत आणि लसीबाबत निर्णय घेईल. सध्या देशात सीरम, बायोटेक आणि आयसीएमआर कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी करत आहे.

६० वर्षांवरील ज्येष्ठांवर विशेषत्वाने या लसीची चाचणी करण्याची कंपनीची इच्छा आहे. कारण अशा लोकांत गंभीर आजार विकसित होण्याची जोखीम जास्त असते.कोरोना विषाणूच्या इलाजासाठी अॅस्ट्रॉझेनेका अँटिबॉडीशी संबंधित चाचणी ब्रिटनमध्ये सुरू करेल. नवे ‘अँटिबॉडी कॉकटेल’ कोरोनाला एक वर्षापर्यंत विकसित होण्यास रोखू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *