महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ । मुंबई । मुंबई शेअर बाजाराने 50 हजारांचा टप्पा पार केल्यानंतर पाठोपाठ काही आठवड्यात 51 हजार आणि आता 52 हजारांचा टप्पा पार केला आहे. या बाजाराने घेतलेल्या विक्रमी उसळीने बाजारात उत्साह कायम असल्याचे दिसत आहे.मुंबई शेअर बाजार 524.61 अंकांनी वधारून 52,068.91 वर पोहोचला आहे. तसेच निफ्टी 138.80 अंकांनी वधारला आहे. निफ्टी 15,302 वर पोहोचला आहे.
Sensex soars 524.61 points, currently at 52,068.91. Nifty up by 138.80 points, currently at 15,302.10. pic.twitter.com/yxBmmB7pp4
— ANI (@ANI) February 15, 2021