काय आहेत आज चे इंधनाचे दर ; पहा इथे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – देशातील बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. खरंतर, तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. आज (सोमवारी) दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (petrol diesel rate today 01 march 2021 know the new price of delhi mumbai and all cities)

सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दराइतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचे दर 91.17 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर वाढून 81.47 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर मुंबईतील पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढून प्रतिलिटर 97.57 रुपये झाली आहे. तर डिझेलचे दर वाढून 88.60 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे.

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.60 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 87.03प्रतिलिटर

नागपूर – 89.15 प्रतिलिटर

सांगली – 87.42 प्रतिलिटर

सातारा – 87.63 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर

परभणी – 89.28 प्रतिलिटर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *