महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च ।पुणे । देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या लग्न सराई असल्यामुळे सोन्याची मागणी वाढत आहे. अशात सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक चिंतेत आले आहेत.गुड रिटर्न साईट ने दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आज २२ कॅरेट चा रेट ४३८८० तर २४ कॅरेट चा रेट ४४८८० आहे. मागील आज ही सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.
सोन्याच्या दरांत होणारी वाढ देशातील गोल्ड ईटीएफएस द्वारे पार पडण्यात येण्याऱ्या भुमिकेवर अवलंबून असते. जेव्हा सोनं ईटीएफ विकत घेतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव वाढतात.
आज 10ग्राम 22 कॅरेट सोन्यासाठी ४३ हजार ७१० रूपये मोजावे लागत आहेत. तर 24 कॅरेट सोन्यासाठी जवळपास ४४ हजार ७१० रूपये मोजावे लागत आहेत.
शहर २२ कॅरेट २४ कॅरेट
पुणे ४३ हजार ८८० / ४४ हजार ८८०