महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २२ – पुणे – सोने आणि चांदीच्या दरात प्रत्येक दिवशी चढ-उतार होताना दिसत आहे.सोन्याच्या दरात गेल्या २ दिवसात घसरण झाली तरी सोनं विकत घेण्यासासाठी जवळपास 45 हजार रूपये मोजावे लागत आहेत. चांदीच्या दरात ९०० रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर ६६ हजार६०० रूपयांवर पोहोचले. सोन्याचे दर स्थिर असून जवळपास प्रति ग्रामसाठी 45 हजार रूपये मोजावे लागत आहे. पूर्वीपेक्षा सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारात सोन्यासाठी मागणी वाढली आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सतत वाढ नोंदवण्यात येत होतीं. पण आज मात्र गेल्या २ दिवसात सोन्याच्या दरात घरसण झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी हिच संधी आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीप्रमाणे सोन्याचे आजचे दर २२ कॅरेट ४३ हजार ९१० , २४ कॅरेट ४४ हजार ९१०