महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण येत्या काही दिवसात इंधनाचे दर कमी होणार असल्याचे बोलल जात आहे. (Petrol Diesel Price Today on 27 march 2021 latest price Update Maharashtra fuel rates)
राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?
महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणीत पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा 99.39 इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेडमध्ये 99.29 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर 88.98 रुपये इतका आहे.
जालना ₹ 98.48 ₹ 88.10
कोल्हापूर ₹ 97.21 ₹ 86.90
लातूर ₹ 98.53 ₹ 88.17
मुंबई शहर ₹ 97.19 ₹ 88.20
नागपूर ₹ 97.03 ₹ 86.73
नांदेड ₹ 99.29 ₹ 88.90
नंदूरबार ₹ 97.94 ₹ 87.59
नाशिक ₹ 97.53 ₹ 87.15
उस्मानाबाद₹ 97.81 ₹ 87.47
पालघर ₹ 96.97 ₹ 86.62
परभणी ₹ 99.39 ₹ 88.98
पुणे ₹ 96.84 ₹ 86.52
रायगड ₹ 96.77 ₹ 86.43
रत्नागिरी ₹ 98.71 ₹ 88.32
सांगली ₹ 97.56 ₹ 87.24
सातारा ₹ 97.88 ₹ 87.52
सिंधुदुर्ग ₹ 98.56 ₹ 88.21
सोलापूर ₹ 96.99 ₹ 86.68
ठाणे ₹ 97.25 ₹ 88.26