रोनाल्डो ! 20 कोटी फॉलोअर्स असलेला बनला पहिला व्यक्ती

Spread the love

महाराष्ट्र २४ – पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचे इंस्टाग्रावर 20 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. इत्रा मोठ्या संख्येने फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला व्यक्ती बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *