महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।जेजुरी । दि.१२ एप्रिल । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडेरायाचा सोमवती उत्सव, धार्मिक विधींसह साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. कोणतीही गर्दी न करता उत्सव मूर्तींना कऱ्हा स्नानासाठी गाडीतून घेऊन पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. या सोहळ्यात गर्दी होऊ नये म्हणून देवाचे मानकरी पुजारी यांच्यासह पोलीस प्रशासनाचाही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता.