दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

Spread the love

Loading

 

 

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।मुंबई । दि.१२ एप्रिल । राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. दहावीच्या परीक्षा या जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *