8 वी पास उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेत नोकरीची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि.१९ एप्रिल । भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. पूर्व मध्य रेल्वेने कमर्शिअल कम टिकिट पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा असेल त्यांनी ECR च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोटिफिकेशन पाहता येईल.

संकेतस्थळ https://ecr.indianrailways.gov.in/

उमेदवारांनी या लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा. लिंक

एकूण 61 जागांसाठी भरती होणार आहे.

त्यात सामान्य कॅटेगरी 47, एससी 9, एसटी 5 जागा असणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2021

शैक्षणिक पात्रता – 8 वी उत्तीर्ण + पे लेव्हल1 आणि पे लेव्हल 2 वर दोन वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – कोणतीही वयाची अट नाही

परीक्षा पद्धती

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. यात इंग्रजी, गणित, हिंदी आणि सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्न असणार आहेत.

परीक्षेची वेळ – 2 तास
गुण – 100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *