महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २० मे । पुणे ।महापालिकेनं पुण्यदशम ( 50 ) मिडी बस केल्या खरेदी ,पुढच्या आठवड्यात पुण्यातील रस्त्यावर धावणार पुण्यदशम बस महापालिका स्थायी समिती अध्यक्षांनी केली बसेसची पाहणी मध्यवस्तीतील झोन 1मध्ये धावणार बस ,आणखी 350 मीडी बस महापालिका करणार खरेदी त्यापैकी 50 बस पुढच्या आठवड्यात होणार दाखल अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष रासनें यांनी दिली .