Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Monty Panesar चा दावा इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा 'हा' बॅट्समन सर्वाधिक धावा करणार, - Maharashtra 24

Monty Panesar चा दावा इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा ‘हा’ बॅट्समन सर्वाधिक धावा करणार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २९ मे । टीम इंडिया (Team India) लवकरच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. या दौऱ्यात (IND vs NZ) भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंजिक्यपदासाठी (ICC World Test Championship Final) दोन हात करणार आहे. तर यानंतर 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार (Virat Kohli) विराट कोहली सर्वाधिक धावा करेल, असा दावा इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने (Monty Panesar) केला आहे.पानेसरने इंडिया टुडेला मुलाखत दिली या दरम्यान त्याने हा दावा केला. (Virat Kohli will be the highest run scorer in the Test series against England says former England cricketer Monty Panesar)

टीम इंडिया ही कसोटी मालिका 5-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकेल, अशीही भविष्यवाणी पानेसरने काही दिवसांपू्र्वी केली होती. टीम इंडिया विरुदध न्यूझीलंड यांच्यात अजिंक्यपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर यानंतर 4 ऑगस्टपासून या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी मॅच, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी सामना, 2 ते 6 सप्टेंबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *