महाराष्ट्र २४ – पुणे : राज्यात उकाडा वाढू वाढलाय. अनेक शहरात रविवारी पारा ३५ शीच्या वर पोहोचलाय. येत्या काही दिवसात कमाल तापमानाचा पारा चढा राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. साधारण होळीपर्यंत तापमान सामान्य राहतं.
मात्र सध्या होळीच्या आधीच उकाडा वाढलाय. कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत पहायला मिळतेय.
पुणे कमाल ३४ तर किमान १९,अंश सेल्सिअस ,
मुंबईत कमाल ३३ तर किमान १९ अंश सेल्सिअस ,
सोलापूर कमाल ३५ तर किमान २०,अंश सेल्सिअस ,
औरंगाबाद कमाल ३३ तर किमान १७,अंश सेल्सिअस ,
सांगली कमाल ३५ तर किमान १८,अंश सेल्सिअस ,
तापमानाची नोंद करण्यात आलीय.