Horoscope : आज आषाढी एकादशी ‘या’ राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै ।

मेष : आज आरोग्य चांगले राहील . कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. काम काज उत्तम सुरू राहतील. धनलाभ होईल मात्र अचानक खर्च देखील वाढतील.

वृषभ : आजच्या दिवसाची सुरूवात चांगली राहील.व्यवसायात लक्ष द्या . आई-वडिलांचं प्रेम मिळेल. मुलांकडून सुख मिळेल. धनलाभ होणार.

मिथुन : आजचा दिवस खूप तणावाचा असेल. आज तुमच्या स्वभावात गंभीरपणा आणि एकाग्रता याची झलक दिसेल. आत्मविश्वासाने काम करा .

कर्क : मंगळवारचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज कोणतंही कार्य केलंत तरी तुम्हाला मदत मिळेल. पण मेहनत आणि अथक प्रयत्न आज करावे लागतील.

सिंह : विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आज यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला दिवस घालवाल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल.

कन्या : आजचा मंगळवार कामाचा ताण असेल . कामात यश मिळेल. मूड चांगला असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

तूळ : दिवसाची सुरूवात खूपच चांगली होईल. कामात धनलाभ होईल. वैवाहिक जीवन चांगल असेल. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील.

वृश्चिक : आजच्या दिवसाची सुरूवात चांगल्या गोष्टीने होऊ शकते. कामात धनलाभ होईल. धनाचा संचय देखील करू शकता. मंगळवारचा संपूर्ण दिवस उत्सवाचा असेल.

धनू : विद्यार्थ्यांना आपल्या करिअरमध्ये यश प्राप्त होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. आत्मविश्वासाने भरलेला असेल आजचा दिवस

कुंभ : कामात आजचा दिवस असेल. साहस आणि आत्मविश्वास हे महत्वाचं ठरणार आहे. जोडीदार आणि कुटुंबाकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. धनलाभ होणार.

मीन : चतुराईचा आजचा दिवस आहे. कार्यात सफलता प्राप्त होईल. नोकरीदार वर्गाकरता आजचा दिवस महत्वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *